Ferfar #1382 · तामसवाडी त.सा.क्र.10
पारशिवणी, नागपूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री पाटील बाबा बिगर शेती सहकारी पत संस्था मर्यादित., नागपुर तर्फे अधिकृत अधिकारी दिनेश मनोहरराव उप्पलवार ,श्री पाटील बाबा बिगर शेती सहकारी पत संस्था मर्यादित नागपुर तर्फे अधिकृत संचालक दिनेश मनोहरराव उप्पलवार
गहाणखत लिहुन देणार : रंजीत नामदेव गजभिये रा. तामसवाडी त.सा.क्र.10 यांनी दुय्यम निबंधक नागपूर 6 यांचेकडील दस्त क्रमांक 9647-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 315/1, 315/2 क्षेत्र 1.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रंजीत नामदेव गजभिये यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.