सातबारा Watch

← गवना त.सा.क्र. 20

Ferfar #804 · गवना त.सा.क्र. 20

पारशिवणी, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
150
Talathi
किसनकुमार किशोरराव साळवे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, पारशिवनी लिहुन देणार : प्रकाश हरिदास वासनिक रा. गवना त.सा.क्र. 20 गट नंबर/ सर्वे नंबर 150 यांनी दुय्यम निबंधक पारशिवणी यांचेकडील दस्त क्रमांक 23 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 180000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.91 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश हरिदास वासनिक , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 34 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 180000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.