Ferfar #844 · डोरली त.सा.क्र. 12
पारशिवणी, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 67
- Talathi
- चेतन सुरेश आगे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 06/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया, खापरखेडा
लिहुन देणार : कमलाकर चुडामनजी निकोसे रा. डोरली त.सा.क्र. 12 यांनी दिनांक 27/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 171000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 67 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कमलाकर चुडामनजी निकोसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २०२६-२०२७/0050 दिनांक 27/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 171000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.