Ferfar #2505 · बनपुरी त.सा.क्र. 17
पारशिवणी, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 380
- Talathi
- उज्वल रामू कोडवते
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहून घेणार : युनिअन बँक , पारशिवणी
लिहून देणार : दिनेश राजु वडाद्रे रा. बनपुरी त.सा.क्र. 17 यांनी दुय्यम निबंधक पारशिवणी यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 380 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनिअन बँक यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.