सातबारा Watch

← बनपुरी त.सा.क्र. 17

Ferfar #2512 · बनपुरी त.सा.क्र. 17

पारशिवणी, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
278/2
Talathi
उज्वल रामू कोडवते
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कन्हान , पारशिवणी लिहून देणार : विष्णु पांडुरंग देशमुख रा. बनपुरी त.सा.क्र. 17 यांनी दुय्यम निबंधक पारशिवणी यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 278/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कन्हान यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.