सातबारा Watch

← बनपुरी त.सा.क्र. 17

Ferfar #2514 · बनपुरी त.सा.क्र. 17

पारशिवणी, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
304
Talathi
उज्वल रामू कोडवते
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बैंक ऑफ़ इंडिया शाखा कन्हान, पारशिवणी लिहून देणार : अशोक जागोजी आंबागडे रा. बनपुरी त.सा.क्र. 17 यांनी दुय्यम निबंधक पारशिवणी यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 155000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 304 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बैंक ऑफ़ इंडिया शाखा कन्हान यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 155000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.