Ferfar #1391 · तेलंगखेडी त.सा.क्र. 17
पारशिवणी, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 81/2/ब
- Talathi
- उज्वल रामू कोडवते
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, पारशिवणी
लिहून देणार : मंदा ज.रमेश ठाकरे रा. तेलंगखेडी त.सा.क्र. 17 यांनी दुय्यम निबंधक पारशिवणी यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 70000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 81/2/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 70000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.