Ferfar #1382 · निमखेडा त.सा.क्र.16 अ
पारशिवणी, नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-01
- Objection until
- 2026-09-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/5
- Talathi
- Aniket Yadav Sahare
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/09/2026
लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कन्हान
लिहून घेणार : अशोक रामराव भस्मे
यांनी सर्व्हे क्रमांक : 1/5 तपशिल : सेट्रंल बँक ऑफ इंडीया शाखा कन्हान यांचे कडुन दी 04/02/2016 ला 2,35,000/-रूपये कर्ज घेऊन शेती गहाण करून दीली - 842
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कन्हान यांचेकडील पत्र 29/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.