सातबारा Watch

← निमखेडा त.सा.क्र.16 अ

Ferfar #1383 · निमखेडा त.सा.क्र.16 अ

पारशिवणी, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-01
Objection until
2026-09-29
Certified
—
Gat / Survey
4/1
Talathi
Aniket Yadav Sahare
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/09/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कन्हान लिहून घेणार : अशोक रामराव भस्मे यांनी सर्व्हे क्रमांक : 4/1 तपशिल : सेट्रंल बँक ऑफ इंडीया शाखा कन्हान यांचे कडुन दी 04/02/2016 ला 235000/- रूपये कर्ज घेऊन शेती गहाण करून दीली - 843 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कन्हान यांचेकडील पत्र दि. 29/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.