Ferfar #1390 · निमखेडा त.सा.क्र.16 अ
पारशिवणी, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 140/2
- Talathi
- Aniket Yadav Sahare
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
लिहुन देणार:-
परिक्षीत मनोहर महर्षी रा. (खाता क्रमांक402) यांचे गट/सर्व्हे क्रमांक140/2, बिगरशेती क्षेत्र 137.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1625 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
बालकिसन जगन लिल्हारे , (खाता क्रमांक :-500)गट/सर्व्हे क्रमांक 140/2 बिगरशेती क्षेत्र 1.1625 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8247 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250200.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र क्र.R&FD-3-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक 4/11/2025 प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व मा.राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०.महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडेपाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्री करण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये.