Ferfar #1395 · निमखेडा त.सा.क्र.16 अ
पारशिवणी, नागपूर · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-15
- Certified
- —
- Gat / Survey
- 48/1
- Talathi
- Aniket Yadav Sahare
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 30/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026
श्री.मयूर गोपाल मदनकर यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 48/1 चे ७/१२ सदरी मयूर गोपाल मदनकर अ.पा.क. आई बबिता गोपाल मदनकर करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे.
वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.