Ferfar #3657 · खेडी त.सा.क्र. 16
पारशिवणी, नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 162/1
- Talathi
- भारती रामनाथ वर्मा
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया
लिहून घेणार : प्रेमदास शिवचरन वैद्य
यांनी सर्व्हे क्रमांक : 162/1 तपशिल : सदर स.न.सेंन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कन्हान यास दि. 8/6/2012 ला शेतीचे विकासासाठी रू. 87,000/- मध्ये गहाण करून दिले. - 10108
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.