Ferfar #1927 · जुनीकामठी त.सा.क्र. 13
पारशिवणी, नागपूर · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 12/1
- Talathi
- शेख फरहान शेख महेमूद
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 08/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 12/1, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1402 दि. 19/12/2019 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला प्रथमेश विनोद वाघमारे अपाक आई यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.