सातबारा Watch

← कांद्री त.सा.क्र 15अ

Ferfar #14675 · कांद्री त.सा.क्र 15अ

पारशिवणी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-01
Objection until
2026-09-16
Certified
—
Gat / Survey
221/1/1/221/1/2/221/2/22
Talathi
महेंन्‍द्र पुरूषोत्‍तम क्षिरसागर
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/09/2026 लिहुन देणार:- योगेश रामसुमेर यादव रा. कांद्री त.सा.क्र 15अ(खाता क्रमांक14663) यांचे गट/सर्व्हे क्रमांक221/1/1/221/1/2/221/2/22, बिगरशेती क्षेत्र 1.5725 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.5725 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मंजू संजय विश्वकर्मा , (खाता क्रमांक :-14934)गट/सर्व्हे क्रमांक 221/1/1/221/1/2/221/2/22 बिगरशेती क्षेत्र 1.5725 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक रामटेक जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3123 दिनांक 25/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.