सातबारा Watch

← कांद्री त.सा.क्र 15अ

Ferfar #14701 · कांद्री त.सा.क्र 15अ

पारशिवणी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-14
Objection until
2026-09-30
Certified
—
Gat / Survey
178
Talathi
महेंन्‍द्र पुरूषोत्‍तम क्षिरसागर
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/09/2026 लिहुन देणार:- ओम विजय श्रीवास्तव ,सुमन विजय श्रीवास्तव - - -रा. कांद्री त.सा.क्र 15अ(खाता क्रमांक3322) यांचे गट/सर्व्हे क्रमांक178, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7168 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.01043 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी अमरजीत रामप्रताप सिंह यांनी प्लॉट न. 35 क्षेत्र 1124.08 चौ फुट व प्लॉट न 34 क्षेत्र 1431.07 चौ फुट खरेदी केला हक्का सह लिहुन घेणार : अमरजीत रामप्रताप सिंह , (खाता क्रमांक :-14534)गट/सर्व्हे क्रमांक 178 लागवडीयोग्य क्षेत्र 0.01043 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 494 दिनांक 05/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 330000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.