सातबारा Watch

← कांद्री त.सा.क्र 15अ

Ferfar #14703 · कांद्री त.सा.क्र 15अ

पारशिवणी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-14
Objection until
2026-09-30
Certified
—
Gat / Survey
273/1
Talathi
महेंन्‍द्र पुरूषोत्‍तम क्षिरसागर
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/09/2026 लिहुन देणार:- नितिन फुलचंदराव गुबे रा. कांद्री त.सा.क्र 15अ(खाता क्रमांक10180) यांचे गट/सर्व्हे क्रमांक273/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9188 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.011250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी परमानंद गजानन शेंडे यांनी प्लॉट न. 23 क्षेत्र 1210.95 चौ फुट खरेदी केला हक्का सह लिहुन घेणार : परमानंद गजानन शेंडे , (खाता क्रमांक :-14099)गट/सर्व्हे क्रमांक 273/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.011250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पारशिवणी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3017 दिनांक 20/12/2024 प्रमाणे रक्कम रुपये 310000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.