सातबारा Watch

← कांद्री त.सा.क्र 15अ

Ferfar #14719 · कांद्री त.सा.क्र 15अ

पारशिवणी, नागपूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-21
Objection until
2026-10-06
Certified
—
Gat / Survey
324
Talathi
महेंन्‍द्र पुरूषोत्‍तम क्षिरसागर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026 खरेदी विक्री लिहून घेणार :- शुभांगी ओमप्रकाश ढोबळे लिहून देणार :- अमोल शाम आकरे ,विलास गोविंद घारपिंडे ,राहुल रमेश मस्के , राजेश बजरंग लेंडे खुलासा :- वरील लिहून घेणार यांनी लिहून देणार यांचे कडून मौजा कांद्री येथील स. न. 324 मधील प्लॉट न. 4 क्षेत्र 1877 चौ फुट जागा रजिस्टर विक्री पत्र क्र.3002 दिनांक 20/12/2024 रोजी 480000रु मध्ये खरेदी केले करीता नोंद