Ferfar #14735 · कांद्री त.सा.क्र 15अ
पारशिवणी, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-28
- Objection until
- 2026-10-13
- Certified
- —
- Gat / Survey
- 213
- Talathi
- महेंन्द्र पुरूषोत्तम क्षिरसागर
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026
लिहुन देणार:-
सुदेश्वर नरेश तिवारी रा. कांद्री त.सा.क्र 15अ(खाता क्रमांक10852) यांचे गट/सर्व्हे क्रमांक213, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4850 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.01281 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी घनश्याम सिंह यांनी प्लॉट न. २ 1379.08 चौ फुट जागा खरेदी केली हक्का सह
लिहुन घेणार :
घनश्याम पटेश्वरी सिंह , (खाता क्रमांक :-14977)गट/सर्व्हे क्रमांक 213 लागवडीयोग्य क्षेत्र 0.01281 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पारशिवणी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2002 दिनांक 17/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 405000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.