सातबारा Watch

← कांद्री त.सा.क्र 15अ

Ferfar #14740 · कांद्री त.सा.क्र 15अ

पारशिवणी, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
264/2
Talathi
महेंन्‍द्र पुरूषोत्‍तम क्षिरसागर
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/10/2026 लिहून घेणार : शिक्षक सहकारी बँक ली , कामठी लिहून देणार : लीलाधर गोपीचंद बर्वे रा. कांद्री त.सा.क्र 15अ यांनी दुय्यम निबंधक कामठी यांचेकडील दस्त क्रमांक 7756 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 264/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शिक्षक सहकारी बँक ली यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 11300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.