सातबारा Watch

← कांद्री त.सा.क्र 15अ

Ferfar #14747 · कांद्री त.सा.क्र 15अ

पारशिवणी, नागपूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
275/2
Talathi
महेंन्‍द्र पुरूषोत्‍तम क्षिरसागर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 लिहून घेणार :- इंदिराबाई विनायक अंबोने लिहून देणार :- दिनेश रामभाऊ ठाकरे , मनोहर रामभाऊ ठाकरे, गजानन रामभाऊ ठाकरे, राजेश रामभाऊ ठाकरे. गोपाल रामभाऊ ठाकरे यांचे तर्फे आम मुखत्यार मनोहर गणपत गजभिये खुलासा :- डायमंड को.ऑप. हाउसिंग संस्था मर्या. रजि.नं.1271/1959 नागपुर तर्फे सचिव श्री.कृष्णराव राजारामजी कर्णे यांचे पासून विजय आनंदराव बागडे यांनी रजिस्टर विक्री पत्र 407 दिनांक 15/12/1986 रोजी 4508 रु मध्ये खरेदी केली व विजय आनंदराव बागडे यांचे पासून बाळकृष्ण चिंधू तेलंगे यांनी रजिस्टर विक्री पत्र 544 दिनांक 24/1/1990 रोजी 11000 रु मध्ये खरेदी केली व बाळकृष्ण चिंधू तेलंगे यांचे पासून विजुबाई रामभाऊ ठाकरे यांनी रजिस्टर विक्री पत्र 285 दिनांक 10/1/1986 रोजी 15000 रु मध्ये खरेदी केली व दिनेश रामभाऊ ठाकरे , मनोहर रामभाऊ ठाकरे, गजानन रामभाऊ ठाकरे, राजेश रामभाऊ ठाकरे. गोपाल रामभाऊ ठाकरे यांचे तर्फे आम मुखत्यार मनोहर गणपत गजभिये यांनी इंदिराबाई विनायक अंबोने यांना विक्री पत्र क्र.871 दिनांक 13/5/2016 रोजी 450000 रु मध्ये विक्री केली