सातबारा Watch

← कांद्री त.सा.क्र 15अ

Ferfar #14758 · कांद्री त.सा.क्र 15अ

पारशिवणी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
301/अ/1
Talathi
महेंन्‍द्र पुरूषोत्‍तम क्षिरसागर
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 लिहुन देणार:- गेंदलाल लक्ष्मण सरोदे - - -रा. कांद्री त.सा.क्र 15अ(खाता क्रमांक606) यांचे गट/सर्व्हे क्रमांक301/अ/1, बिगरशेती क्षेत्र 57.8179 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी हे त्यांनी कंठीराम देशमख यांनी गेंदलाल लक्ष्मण सरोदे यांचे कडून प्लॉट न. 50 क्षेत्र 1500 चौ फुट खरेदी केले हक्का सह लिहुन घेणार : कंठीराम भदुजी देशमुख , (खाता क्रमांक :-14987)गट/सर्व्हे क्रमांक 301/अ/1 बिगरशेती क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1645 दिनांक 20/05/1993 प्रमाणे रक्कम रुपये 15000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.