सातबारा Watch

← कांद्री त.सा.क्र 15अ

Ferfar #14762 · कांद्री त.सा.क्र 15अ

पारशिवणी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
223/2/33
Talathi
महेंन्‍द्र पुरूषोत्‍तम क्षिरसागर
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026 लिहुन देणार:- शोयब अहमद खान अब्दुल जमिल खान राह. नागपूर रा. कांद्री त.सा.क्र 15अ(खाता क्रमांक1602) यांचे गट/सर्व्हे क्रमांक223/2/33, बिगरशेती क्षेत्र 1.9419 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.9419 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सैय्यद यासीन अली मोहम्मद युनुस , (खाता क्रमांक :-14996)गट/सर्व्हे क्रमांक 223/2/33 बिगरशेती क्षेत्र 1.9419 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पारशिवणी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1439 दिनांक 25/10/2012 प्रमाणे रक्कम रुपये 150000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.