Ferfar #14765 · कांद्री त.सा.क्र 15अ
पारशिवणी, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 156/1
- Talathi
- महेंन्द्र पुरूषोत्तम क्षिरसागर
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहून घेणार : सेंन्ट्रल बॅक ऑफ इंडीया , पारशिवणी
लिहून देणार : सतिश नारायन चोपकर रा. कांद्री त.सा.क्र 15अ यांनी दुय्यम निबंधक पारशिवणी यांचेकडील दस्त क्रमांक 26 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 156/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंन्ट्रल बॅक ऑफ इंडीया यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.