सातबारा Watch

← कांद्री त.सा.क्र 15अ

Ferfar #14767 · कांद्री त.सा.क्र 15अ

पारशिवणी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
46/2
Talathi
महेंन्‍द्र पुरूषोत्‍तम क्षिरसागर
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- पुरूषोतम विठ़्ल पराते ,पुष्‍पाजंली हादुसिंग एजन्‍सी ,श्री.चद्रकांत महादेव राऊत - - -रा. कांद्री त.सा.क्र 15अ(खाता क्रमांक3056) यांचे गट/सर्व्हे क्रमांक46/2, बिगरशेती क्षेत्र 136.0954 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9290 आर.चौ.मी हे त्यांनी महेश शुक्ला यांनी प्लॉट न. 49 क्षेत्र 1500 चौ फुट जागा खरेदी केली हक्का सह लिहुन घेणार : महेश जनार्धन शुक्ला , (खाता क्रमांक :-15010)गट/सर्व्हे क्रमांक 46/2 बिगरशेती क्षेत्र 0.9290 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पारशिवणी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1203 दिनांक 08/07/2005 प्रमाणे रक्कम रुपये 7500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.