सातबारा Watch

← कांद्री त.सा.क्र 15अ

Ferfar #14775 · कांद्री त.सा.क्र 15अ

पारशिवणी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
170/1/ब/2
Talathi
महेंन्‍द्र पुरूषोत्‍तम क्षिरसागर
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- अरविंद प्रभाकर पन्नासे ,आकाश प्रकाश अरसपुरे ,महेश देवचंद गाढवे ,विवेक रामभाऊ कुथे ,स्कॉयलॅब मनोहर मेश्राम - - -रा. कांद्री त.सा.क्र 15अ(खाता क्रमांक11333) यांचे गट/सर्व्हे क्रमांक170/1/ब/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.01115 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बबिता तिवारी यांनी प्लॉट न.19 क्षेत्र 1200 चौ फुट जागा खरेदी केली हक्का सह लिहुन घेणार : बबिता देवेंद्र तिवारी , (खाता क्रमांक :-14880)गट/सर्व्हे क्रमांक 170/1/ब/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.01115 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पारशिवणी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1846 दिनांक 19/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 290000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.