सातबारा Watch

← कांद्री त.सा.क्र 15अ

Ferfar #14780 · कांद्री त.सा.क्र 15अ

पारशिवणी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
273/1
Talathi
महेंन्‍द्र पुरूषोत्‍तम क्षिरसागर
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- नितिन फुलचंदराव गुबे रा. कांद्री त.सा.क्र 15अ(खाता क्रमांक10180) यांचे गट/सर्व्हे क्रमांक273/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8695 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.011093 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी शक्ति शेंडे यांनी प्लॉट न. 45 अ क्षेत्र 1193.60 चौ फुट जागा खरेदी केली हक्का सह लिहुन घेणार : शक्ति विरसिंग शेंडे , (खाता क्रमांक :-15019)गट/सर्व्हे क्रमांक 273/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.011093 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पारशिवणी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1871 दिनांक 01/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 351000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.