Ferfar #14782 · कांद्री त.सा.क्र 15अ
पारशिवणी, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 273/1
- Talathi
- महेंन्द्र पुरूषोत्तम क्षिरसागर
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
नितिन फुलचंदराव गुबे रा. कांद्री त.सा.क्र 15अ(खाता क्रमांक10180) यांचे गट/सर्व्हे क्रमांक273/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8695 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.011250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी राजकुमार यादव यांनी प्लॉट न.33 क्षेत्र 1210.95 चौ फुट जागा खरेदी केली हक्का सह
लिहुन घेणार :
राजकुमार जगदीश यादव , (खाता क्रमांक :-15021)गट/सर्व्हे क्रमांक 273/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.011250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पारशिवणी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3016 दिनांक 20/12/2024 प्रमाणे रक्कम रुपये 310000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.