Ferfar #6436 · टेकाडी को.ख. त.सा.क्र.14
पारशिवणी, नागपूर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-15
- Certified
- —
- Gat / Survey
- 667
- Talathi
- मो.इमरान मो.ईशाक़ु
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 30/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/09/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार किरण रविंद्र गिऱ्हेपुंजे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव गिरजाबाई रवींद्र गीरीपुंजे ऐवजी किरण रविंद्र गिऱ्हेपुंजे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पारशिवणी यांच्याकडील पत्र क्र.प्रस्तु-1/तह.पार/कावि-169/2026 दि. 03/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 13/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- N-2656467 अन्वये गिरजाबाई रवींद्र गीरीपुंजे ऐवजी किरण रविंद्र गिऱ्हेपुंजे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .