सातबारा Watch

← सितापूर

Ferfar #637 · सितापूर

रामटेक, नागपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
36/100
Talathi
प्रशांत अनिरुद्ध बलसुरे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : पर्पल फायनांस लिमिटेड तर्फे कमलेश राजु नंदनवार गहाणखत लिहुन देणार : संजय बाळकृष्णा राऊत रा. सितापूर यांनी दुय्यम निबंधक रामटेक यांचेकडील दस्त क्रमांक 3704-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36/100 क्षेत्र 0.9272 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय बाळकृष्णा राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.