Ferfar #491 · बेलदा
रामटेक, नागपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 120
- Talathi
- सुनिता नेमिचंद घाटे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा मा क्र 25 /एस आर व्ही 43 /2025-26
आदेश दिनांक : 23/06/2026
को वि पूनम कदम अप्पर तहसीलदार देवलापार यांचे कार्यालयातील रा मा क्र 25/एस.आर.व्ही. -43/2025-26 आदेश दिनांक 23/06/26 अन्वये आपसी वाटणी करण्यात आली
1.गजानन लक्ष्मण गराट सर्वे न 120 क्षेत्र 1.60 पैकी ०.81 हे आर उत्तर दक्षिण धुरा पाडून पूर्वेकडील भाग
2.जगन्नाथ लक्ष्मण गराट - सर्वे न 120 क्षेत्र 1.60 पैकी ०.81 हे आर उत्तर दक्षिण धुरा पाडून दक्षिणेकडील भाग