सातबारा Watch

← टुयापार (बेलदा)

Ferfar #446 · टुयापार (बेलदा)

रामटेक, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
70/1
Talathi
श्रीकांत चंद्रभान धोटे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया देवलापार, --निवडा-- लिहून देणार : बालकराम मुकाजी वरकडे रा. टुयापार (बेलदा) यांनी बँक ऑफ इंडिया देवलापार यांचेकडील दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 70/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया देवलापार यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.