सातबारा Watch

← देवलापार

Ferfar #2190 · देवलापार

रामटेक, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
194/2/52
Talathi
श्रीकांत चंद्रभान धोटे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- अनिलकुमार बिहारीलाल गुप्ता ,उषा विनोद गुप्ता ,विपल विनोद गुप्ता ,सुचिता विनोद गुप्ता - - -रा. देवलापार(खाता क्रमांक10228) यांचे गट/सर्व्हे क्रमांक194/2/52, बिगरशेती क्षेत्र 1.2750 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.2750 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : राजीक बेग हमीद बेग मिर्झा , (खाता क्रमांक :-10752)गट/सर्व्हे क्रमांक 194/2/52 बिगरशेती क्षेत्र 1.2750 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक रामटेक जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 71 दिनांक 10/01/2025 प्रमाणे रक्कम रुपये 148000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.