Ferfar #986 · झिंजेरिया
रामटेक, नागपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 14
- Talathi
- मोहम्मद आमीर खान
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : अप्पर तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र.04/आर.टी.एस.64/2026
आदेश दिनांक : 13/10/2026
मा. अप्पर तहसिलदार,देवलापार यांचे आदेश रा.मा.क्र.04/आर.टी.एस.64/2026-27 दिनांक 13/10/2026 नुसार मौजा- झिन्जेरीया येथील शेत स.क्र.14 आराजी:4.86 वर सहधारक म्हणून समसु मोती,धनसू मोती,मनसु मोती व रखिया वि.मोती यांचे नावे दर्ज करण्याबाबत नोंद.