Ferfar #247 · मोहगांव (रि)
रामटेक, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 45/4
- Talathi
- संदिप सिताराम भगत
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा पवनी
लिहून देणार : भारत लच्छीराम इनवाते रा.मोहगांव (रि) यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45/4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा.व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा पवनी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.