Ferfar #1069 · घोटी
रामटेक, नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 82/2
- Talathi
- दिव्या चंद्रशेखर बडवाईक
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा शितलवाडी
लिहून घेणार : वच्छला भाऊगिर गिरी
यांनी सर्व्हे क्रमांक : 82/2 तपशिल : बँक ऑफ इंडिया शाखा शीतलवाडी यांचे पत्र दि. १९/06/2023 नुसार रु. 1,50,000/- (एक लाख पन्नास हजार) चे पिक कर्ज नोंद. - 930
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडिया शाखा शितलवाडी यांचेकडील पत्र दि.23/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.