Ferfar #699 · खनोरा
रामटेक, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 530/1
- Talathi
- सुनिता नेमिचंद घाटे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा पवनी , रामटेक
लिहून देणार : राज याेगेंद्र बाविसताले अ.पा.क भाग्यश्री याेगेंद्र बाविसताले रा. खनोरा यांनी दुय्यम निबंधक रामटेक यांचेकडील दस्त क्रमांक 0 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 530/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा पवनी यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.