सातबारा Watch

← वरघाट

Ferfar #868 · वरघाट

रामटेक, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
203/2/ब
Talathi
प्रतिक विजय बागडे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा हिवरा बाजार ता. रामटेक लिहून देणार : कमोती रामसिंग मसराम रा. वरघाट यांनी बँक ऑफ इंडिया शाखा हिवरा बाजार यांचे कडून रु. 1,30,000 ( अक्षरी एक लाख तीस हजार रुपये ) कर्ज घेऊन मौजा वरघाट ता. रामटेक येथील गट नंबर/ सर्वे नंबर 203/2/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिनांक 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,30,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.