Ferfar #869 · वरघाट
रामटेक, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 610
- Talathi
- प्रतिक विजय बागडे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडीया, शाखा हिवरा बाजार ता. रामटेक
लिहून देणार : दयावंती सुरेशी टेकाम रा. वरघाट यांनी बँक ऑफ इंडिया शाखा हिवरा बाजार यांचे कडून दि.27/09/2026 ला रु. 2,00,000/- (अक्षरी दोन लाख रुपये ) कर्ज घेऊन मौजा वरघाट ता. रामटेक येथील गट नंबर/ सर्वे नंबर 610 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडीया शाखा हिवरा बाजार यांचेकडील पत्र दिनांक 27/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,00,000/- (अक्षरी दोन लाख रुपये ) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.