Ferfar #493 · हिवरा (हिवरी)
रामटेक, नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 35
- Talathi
- बापूराव धोंडूजी खंडारे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया
लिहून घेणार : बबलू काशीराम गडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 35 तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा रामटेक कडून दि.20/08/2020 ला पिक कर्ज रु.4,75,200/- आणि ट्रक्टर कर्ज 6,50,000/- घेतल्यामुळे नोंद. - 257
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत् दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.