Ferfar #460 · मानेगाव (कला)
रामटेक, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 287
- Talathi
- प्रशांत अनिरुद्ध बलसुरे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया, हिवराबाजार शाखा
लिहून देणार : मुकेश सुरेशचंद्र पळसटकर रा. मानेगाव (कला) यांनी रक्कम रुपये 1,83,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 287 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दि.13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,83,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.