Ferfar #158 · टुयापार (दाहोदा)
रामटेक, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 35/2
- Talathi
- शुभांगी सुधाकरराव उगे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया , पवनी
लिहून देणार : दिलीप मंगल कोडवते रा. टुयापार (दाहोदा) यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 35/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा पवनी यांचे पत्र दि. 06 /10/2026 अन्वये पिक कर्ज रुपये 2,00,000/-बोजा घेतल्याबाबत ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.