Ferfar #836 · दाहोदा
रामटेक, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
बाजूस दाखल केलेल्या सं.नं. 167, 168, 170, 175, 176, 177, 178, 238, 232, 236 च्या जमिनीचे खातेदार भिवा लक्ष्मण वासनिक यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या भिवा लक्ष्मण ऐवजी भिमराव लक्षमण वासनिक करण्याच्या आदेश मा. अप्पर तहसिलदार, देवलापार यांचे आदेश क्र.रा.मा.क्र. 17/आर.टी.एस.64/2025-26 दि.25/05/2026 वरून नाव दुरुस्ती केले.