Ferfar #285 · चिचदा (नवीन)
रामटेक, नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 61/1
- Talathi
- विशाखा हुकूमचंद बागडे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ बडौदा
लिहून घेणार : कल्पना रामचंद्र गजभिये
यांनी सर्व्हे क्रमांक : 61/1 तपशिल : बैंक ऑफ बडोदा शाखा रामटेक यांचे कडुन पिक कर्ज रूपये 1,57,000/-( एक लक्ष सत्तावन्न हजार रूपये )घेतल्यामुळे बँकेचे पञ दिनांक 26/6/20 प्रमाणे नोंद. - 202
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र 21/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.