सातबारा Watch

← उमरी

Ferfar #652 · उमरी

रामटेक, नागपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-25
Objection until
Certified
—
Gat / Survey
102, 110, 152, 175, 176, 177, 178
Talathi
विशाखा हुकूमचंद बागडे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/09/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : 76-2026 आदेश दिनांक : 31/07/2026 मा. तहसीलदार साहेब रामटेक यांचे आदेश क्र.म.स./वनहक्क/तह.राम./कावि-76/2026 अन्वये भोगवटदार सदरी महाराष्ट्र शासन वनविभाग संरक्षित वन व इतर अधिकारात "केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी" भारतीय वन अधिनियम,1927 च्या कलम 29 व इतर प्रचलित कायद्यांतर्गत अंतिमतः अधिसूचित ही नोंद घेण्यात आली. दिनांक 25/09/2026