Ferfar #1138 · नवेगाव (बेलदा)
रामटेक, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 107
- Talathi
- हेमंत रामदास हूड
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया, रामटेक
लिहून देणार : चंद्रकांत रत्तुलाल जैस्वाल रा. नवेगाव (बेलदा) क्रमांक 46 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 52000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 107 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 48 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 52000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.