सातबारा Watch

← पिंडकापार (सोनपुर)

Ferfar #383 · पिंडकापार (सोनपुर)

रामटेक, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
31/2
Talathi
विशाखा हुकूमचंद बागडे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया लिहून घेणार : श्रीराम भगवान गोगले यांनी सर्व्हे क्रमांक : 31/2 तपशिल : स्टेट बॅक शाखा रामटेक कडुन कर्ज रु 460000 घतल्यामुळे नोन्द दि 21/06/2013 - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक 08/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.