Ferfar #632 · मानेगाव (रि)
रामटेक, नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-10-19
- Certified
- —
- Gat / Survey
- 42/1
- Talathi
- संगिता संभाजी बुराडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा शितलवाडी यांचे पत्र दि.17/09/2026
लिहून घेणार : रमेश नत्थुजी ठाकरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 42/1 तपशिल : बँक ऑफ इंडिया शाखा शितलवाडी यांचे कडून दि.18/06/2019 ला रुपये 1,22,000/- पिककर्ज घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.