सातबारा Watch

← सितलवाडी

Ferfar #8858 · सितलवाडी

रामटेक, नागपूर · JSON

Type
बिनशेती आदेश ( NA)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
96/2
Talathi
बापूराव धोंडूजी खंडारे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बिनशेती आदेश ( NA) फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 मा.तहसिलदार यांचेकडील आदेश क्रमांक रामाक्र 29/एन.ए.पी.34/42ड/2024-25 दि. 26/04/2025 नुसार गौरव राजु मडावी यांचे नावावरील बाजूस दाखल केलेल्या जमिनीच्या 81.00 आर.चौ.मी क्षेत्राचा निवासी प्रयोजनासाठी अकृषिक वापर करणेस व बांधकाम करणेस मंजूर आदेशातील आधीन राहून परवानगी देणेत आली आहे. आदेशाप्रमाणे बिनशेती क्षेत्राची नोंद ७/१२ वर घेतली. आदेशाप्रमाणे गा.न. नं. २ ला नोंद घेतली असे. आदेश प्रत दप्तरी दाखल असे.