सातबारा Watch

← चारगांव

Ferfar #563 · चारगांव

रामटेक, नागपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
65/81
Talathi
संकेत विजय पलांदुरकर
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : युकाे बॅंक गहाणखत लिहुन देणार : मंगेश हेमराज चिटटवार रा. चारगांव यांनी दुय्यम निबंधक रामटेक यांचेकडील दस्त क्रमांक 3609-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1980000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65/81 क्षेत्र 2.0175 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंगेश हेमराज चिटटवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1980000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.