सातबारा Watch

← पटगोवारी

Ferfar #2870 · पटगोवारी

रामटेक, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
153
Talathi
बापूराव धोंडूजी खंडारे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया , रामटेक लिहून देणार : शुभम गेंदलाल सावजी रा. पटगोवारी यांनी बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 153 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.